ग्रामपंचायत नायकलवाडी

ता. वाळवा - जि. सांगली

ग्रामपंचायत

परिचय

आमच्या गावाची संपूर्ण माहिती

स्वागत आहे

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली नायकलवाडी ही एक प्रगतिशील आणि संस्कृतीप्रेमी वाडी आहे. एकता, परंपरा आणि विकास हीच आमची ओळख आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात सौहार्द, स्वच्छता आणि विकासाचा सुंदर संगम पाहायला मिळतो.nasel tase kahi . आपणही नायकलवाडीच्या या समृद्ध ग्रामजीवनाचा अनुभव घ्यावा, हीच आमची मनःपूर्वक विनंती.

मुख्य आकडेवारी

एकूण लोकसंख्या

पुरुष: | महिला:

कुटुंबे

एकूण क्षेत्र (हेक्टर)

मिळालेले पुरस्कार